Viral Video Sakal
Trending News

Viral Video : रील बनवताना तरूणीचा कारनामा! डोळ्यात पिळलं लिंबू अन् कॅमेऱ्यासमोरच...

ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियाने अनेक तरूणांना अक्षरश: वेड लावलं आहे. सोशल मीडियावर रील बनवून अनेकजण प्रसिद्धी मिळवत असतात. तर काहीजण रील बनवण्यासाठी कोणत्या स्तराला जातील याचा काही नेम नाही. सध्या अशाच एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिने आपल्या डोळ्यात चक्क लिंबू पिळलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी रील बनवत आहे. कॅमेरा सुरू करून या तरूणीने आपल्या डोळ्यात लिंबू पिळण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यावेळी डोळ्यात लिंबाचे तीन चार थेंब पडले त्यावेळी तरूणीने आरडाओरड करायला सुरूवात केली. लिंबाचे थेंब डोळ्यात पिळल्यामुळे तिच्या डोळ्याची आग झाली असेल.

दरम्यान, हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून अनेकांनी या व्हिडिओला शेअर केलं आहे. तर पापा की परी असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी या तरूणीला ट्रोल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT