Viral Video Sakal
Trending News

Viral Video : नाद खुळा! पठ्ठ्याने चक्क रिक्षाला बनवलं शिवरायांचा महाल; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

एका रित्राला थेट शिवाजी महाराजांच्या राजमहालाचा लूक दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याने रिक्षाला असा लूक दिल्यामुळे या तरूणाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सातारा जिल्ह्यातील कराड येथील असल्याची माहिती आहे. रिक्षाच्या पाठीमागच्या बाजूला आम्ही कराडकर असं लिहिलेलं दिसत आहे. या रिक्षाच्या टपावर या पठ्ठ्याने जवळपास किल्लाच उभारला आहे. तर बाजूलासुद्धा किल्ल्याच्या तटबंदीसारखा लूक दिला आहे.

दरम्यान, या रिक्षावर त्याने ज्योतिराव फुले, शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, डॉ. आंबेडकर यांचेसुद्धा फोटो लावले असून मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश दिला आहे. त्यामुळे या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAN Card Rule: 1 एप्रिलपासून 8 नवे नियम लागू! गाडी ते घर व्यवहारात कुठे लागणार PAN, कुठे नाही? नुकसान टाळण्यासाठी एकदा वाचा

'मोठी लाट आली अन् लाटेबरोबर मी आणि अक्षय समुद्रात बुडालो' लारा दत्ताने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली...'अक्षयचं डोकं आपटलं अन्…'

Cameron Green: कॅमेरॉन ग्रीनच्या KKR साठी का गोलंदाजी केली नाही? अजिंक्य रहाणेच्या टोल्यानंतर थेट क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच दिलं स्पष्टीकरण

प्राजक्ता माळीने ज्वेलरी ब्रॅण्ड 'प्राजक्तराज' बद्दल घेतला मोठा निर्णय; कारण सांगत म्हणाली, 'मला खूप अडथळे...'

बीड हादरलं! प्रेम प्रकरणाचा भीषण शेवट; प्रियकरानं टायर पंक्चरच्या दुकानात संपवलं आयुष्य, सुसाईड नोटमध्ये लिहिलं, 'मला मारहाण करत...'

SCROLL FOR NEXT