Education  Sakal
Union Budget Updates

Budget 2022 : ऑनलाईन शिक्षणासाठी 100 चॅनल्स, स्थानिक भाषेतून शिक्षण

कोरोनामुळे देशातील अनेक छोट्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.

निनाद कुलकर्णी

Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) मांडायला सुरूवात केली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अनेक शाळांमधून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. दरम्यान, ऑनलाईन शिक्षणासाठी अर्थमंत्र्यांनी 100 चॅनेल्स सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे.

  • कोरोनामुळे देशातील अनेक छोट्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागले असून, यासाठी सरकारकडून 'वन क्लास वन टीव्ही चॅनल'द्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.

  • शालेय शिक्षणासाठी 100 चॅनेल्स सुरू करणार.

  • विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकविले जाणार

  • रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार

  • वन क्लास वन टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल सुरू करणार.

  • प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करणार असून, यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजिटल साधनांचा वापर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबतचे 'ते' वक्तव्य भोवले

माेठी बातमी! 'श्रीगोंदेत खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण'; अडीच कोटीची मागणी करत ३० लाख स्वाकारले, जिल्ह्यात खळबळ

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानने टॉस जिंकला, पण भारताच्या मनासारखा निर्णय घेतला; पाहा प्लेइंग - ११

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT