Funding esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : साक्री मतदारसंघासाठी 258 कोटींचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : साक्री तालुक्यातील रस्ते, पूल व शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी पाठपुराव्याअंती २५८ कोटी २६ लाखांच्या निधीची तरतूद झाली आहे, अशी माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली.(258 crore fund approved for Sakri Constituency dhule news)

आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांची सुधारणा, लहान-मोठ्या पुलांचे बांधकाम, शासकीय इमारतींचे बांधकाम आदींसाठी राज्य शासनाच्या हिवाळी अधिवेशनातील अर्थसंकल्पात या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

त्यात आदिवासी क्षेत्रातील १४३ रस्त्यांच्या व ३२ लहान पूल, मोऱ्यांच्या कामांसाठी २१२ कोटी १४ लाखांचा निधी, तर बिगरआदिवासी क्षेत्रातील २० रस्त्यांच्या कामांसाठी ४१ कोटी दहा लाखांचा आणि आठ मंडळाधिकारी निवासस्थाने, चार तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी एक कोटी ८० लाखांचा निधी.

नाबार्डअंतर्गत सुतारे-आमळी पुलाच्या कामासाठी तीन कोटी २२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याकामी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता नवले, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, साक्री व पिंपळनेर येथील उपअभियंत्यांना प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली होती, असे आमदार गावित यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT