MLA Patel MLA Pawara esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 2 रस्त्यांसाठी 35 कोटी; शिरपूरला अमरिशभाईंमुळे मंत्री गडकरींकडून लाभ

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरीव ३५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहनमंत्री गडकरी यांच्याकडे माजी मंत्री तथा आमदार पटेल यांनी सतत पाठपुरावा केला. (35 crore for 2 Roads Shirpur benefits from Minister Gadkari because of Amrishbhai Dhule News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

त्यांच्या प्रयत्नांना यश आले. केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीमधून (सीआरआयएफ) शिरपूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी ३५ कोटींचा निधी १२ डिसेंबरला मंजूर करण्यात आला आहे.

यात आमदार पटेल यांच्या मागणीनुसार सावळदे (एनएच ५२) ते शिरपूर एमडीआर ७ किमी ते ६/८००, काँक्रिट रस्त्यासाठी २५ कोटी, तर आमदार पावरा यांच्या मागणीनुसार बोराडी ते सांगवी रोड या ८७/०० ते ९७/०० (बोराडी ते सांगवी) या दहा किलोमीटर रस्ता दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे श्री. गडकरी यांच्यासह आमदार पटेल, आमदार पावरा यांचे जनतेने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT