Goat Death News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : टाकरखेड्यात विषबाधेत 8 शेळ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : टाकरखेड (ता .शिंदखेडा) येथील नथ्थू पौलाद मोरे हे जंगलात शनिवारी (ता. १७) शेळ्या चरण्यासाठी गेले असता १६ शेळ्यांना युरिया खताची विषबाधा झाली.

याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती देण्यात आली, त्यानुसार पशुविकास अधिकारी संकेत पुपलवाड, सहाय्यक पशुधन अधिकारी सुरेश राजभोज, डॉ. महेश माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन औषधोपचार केले. (8 goats died due to poisoning in Takarkheda Dhule News)

त्यात त्यांना आठ शेळ्या वाचविण्यात यश आले, मात्र आठ शेळ्यांचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

टाकरखेड येथील नथ्थू मोरे यांचा शेळीपालनावर उदरनिर्वाह चालतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT