police esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Police Transfer : जिल्हा पोलिस दलात खांदेपालट; 9 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

Dhule Police Transfer : जिल्हा पोलिस दलात खांदेपालट झाली आहे. त्यानुसार सहा पोलिस निरीक्षक आणि तीन सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

यासंबंधी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी तसा आदेश काढला आहे. (9 Transfers of Police Officers in dhule news)

अधिकाऱ्यांच्या बदल्या मुदतपूर्व आहेत. पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडे आझादनगर पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांच्याकडे साक्री पोलिस ठाण्याची सूत्रे दिली आहेत.

आझादनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांची धुळे तालुका पोलिस ठाण्यात, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांची जिल्हा वाहतूक शाखेत, धुळे नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांची मोहाडी पोलिस ठाण्यात, साक्रीचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची जिल्हा विशेष शाखेत, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांची साक्री पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांची शहर वाहतूक शाखा, शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता राऊत यांची देवपूर पोलिस ठाण्यात तसेच तर देवपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्याकडे पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, प्रशासकीय निकड व जनहितासाठी अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT