Abduction of minor girls from Dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : धुळ्यातून अल्पवयीन मुलींचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहीर व धुळे तालुक्यातील तामसवाडी येथून अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्याकडे झाली आहे. (Abduction of minor girls from Dhule crime news)

या प्रकरणी एका संशयितासह दोघांवर गुन्हा दाखल झाला. अंजनविहीर येथील अल्पवयीन मुलगी २५ एप्रिलला सकाळी नऊपासून बेपत्ता होती.

शोध सुरू असताना तिच्याच घराजवळील विशाल संतोष चव्हाण हा त्या वेळेपासून बेपत्ता असल्याने त्यानेच या मुलीस पळविल्याचा संशय व्यक्त करत मुलीच्या पालकांनी विशालच्या नावासह गुरुवारी पोलिसांकडे फिर्याद दिली. विशाल याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

धुळे तालुक्यातील तामसवाडी येथूनही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करीत पालकांनी गुरुवारी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT