crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : काकसेवड खूनप्रकरणी सर्व संशयित कारागृहात

सकाळ वृत्तसेवा

धुळे : काकसेवड (ता. साक्री) येथे आई व वडिलांच्या मदतीने पतीचा खून (Murder) करणाऱ्या सर्व पाच संशयितांची कारागृहात रवानगी झाली.

तसे निर्देश न्यायालयाने बुधवारी (ता. २२) दिले. (All suspects in Kaksevad murder case in jail dhule crime news)

पतीच्या खुनातील प्रमुख संशयित सुंदराबाई हिचे अपत्य वर्षभराचे असल्यामुळे तिच्यासोबत बाळही कारागृहात पाठविण्यात आले.

पिंपळनेर (ता. साक्री) परिसरातील काकसेवड येथील भाल्या ऊर्फ अजय ऊर्फ भालचंद्र बर्डे (वय ३९) याला पत्नी सुंदराबाई तसेच तिचे आई-वडील शांताराम माळचे, डॅनियल शांताराम माळचे, शानूबाई शांताराम माळचे (तिघे रा. मांजरी, ता. साक्री) यांनी मारहाण केली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

तसेच गळा आवळून खून केला. मृत अजयच्या घराच्या ओट्यावर हा प्रकार घडला. या प्रकरणी मृत अजयचे आजोबा लक्ष्मण कुची बर्डे यांच्या तक्रारीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. सर्व संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे न्यायालयाने पाचही संशयितांची कारागृहात रवानगी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule : 'धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाका'; वाल्मीक कराडवरील 'त्या' वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची अजिदादांकडे मागणी

Success Story: 'माेलमजुरी करणारा किशोर शिंदे झाला अधिकारी'; माऊलीला अश्रू अनावर, जिद्दीच्या जाेरावर आई-वडिलांचे स्वप्न साकार..

इलेक्शन ड्युटी करणाऱ्यांच्या भत्त्यात मोठी वाढ, राज्य सरकारचा निर्णय, आता मिळणार दिवसाला 'इतके' रुपये....

Latest Marathi News Live Update : अयोध्येत राम मंदिरात पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण

'मला धर्मेंद्रच्या चितेवर हे पैसे...' अखेरच्या दर्शनासाठी स्मशानभूमीबाहेर चाहतीचा टाहो... व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT