Nandurbar district collector Manisha Khatri latest marathi news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : जिल्ह्यात शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश जारी

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी मनीषा खत्री (District Collector Manisha Khatri) यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे ३७ (१) (३) अन्वये १७ जुलैच्या सकाळी सहापासून १ ऑगस्टच्या रात्री बारापर्यंत शस्त्र (Arms Ban) व जमावबंदी (Anti Mob) आदेश जारी केला आहे. (Arms ban anti mob orders issued in district Nandurbar Latest Marathi News)

हा आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडेबाजार किंवा अंत्ययात्रेच्या जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलिस अधिकारी, कामावर असलेले इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

Railway Fraud: पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची लूट; दोन कोच अटेंडंट रंगेहात पकडले

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT