crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : धक्का लागल्याने चालकास मारहाण; 13 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील मामलेदार कचेरी समोर वाहनाचा लहान मुलाला धक्का लागल्याने जमावाने चालकास बेदम मारहाण करीत जखमी केले. तसेच कारची तोडफोड केली.

ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणी संशयित १३ जणांवर मंगळवारी गुन्हा नोंद करण्यात आला.( case has been registered against 13 people due to beating dhule crime news )

खलील शेख इकबाल शेख (वय ३७, रा. हजारखोली, धुळे) असे जखमी चालकाचे नाव आहे. तो त्याच्या ताब्यातील वाहन (एमएच १४, बीक्यू ०५६७) घेऊन जात होता. यादरम्यान या वाहनाचा मामलेदार कचेरीसमोर एका लहान मुलास धक्का लागला.

त्यावरून झालेल्या वादातून शफीक अहमद रफीक अहमद (रा. बोरसे कॉलनी, रोशन गादीसमोर, धुळे), इम्रान शेख शब्बीर (रा. अकबर चौक), मुज्जमील शेख जाकिर (रा. गल्ली नं. १, नगीना मशिदीजवळ), अहमद शेख इसरार ऊर्फ इल्या, अजीम शेख अजीज, अब्दुल अहम हफ्तेखार, हुजेफ इसरार अन्सारी, तौसिफ सऊद काझी, अहिरार शेख अबरार, मबील मोबीन अन्सारी (रा. नगीना मशीद, अकबर चौक), मुजादी शेख शाहिद हजाम (रा. भांडपुरा, देवपूर), शुरेम शेख रिजवान व सनी जम्मू कसई यांनी गर्दी करीत चालकास हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT