kiran rajput esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महाविद्यालयीन तरुणाची तापी नदीत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १७) गिधाडे (ता. शिरपूर) येथे घडली. (College boy commits suicide in Tapi river dhule news)

किरण पद्मसिंह राजपूत (वय १९, रा. लंघाणे, ता. शिंदखेडा) असे मृताचे नाव आहे. सायंकाळी सातला त्याचा मृतदेह हाती लागला.

गिधाडे येथे तापी पुलावर दुचाकी उभी असल्याने आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे सावळदे परिसरातील मच्छीमारांनी शोधमोहीम सुरू केली.

सायंकाळी सातला किरणचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत किरण राजपूत दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील दादासाहेब रावल महाविद्यालयात बीसीए (प्रथम वर्ष) विद्यार्थी होता.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT