Congress party workers from Dhadgaon taluka leave congress join ncp esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : कॉंग्रेसला खिंडार, कार्यकर्त्यांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

धनराज माळी

नंदुरबार : कॉंग्रेसचे (Congress) धडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस (NCP) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. (Congress party workers from Dhadgaon taluka leave congress join ncp Nandurbar Politics News)

कात्री येथील जयसिंग वळवी, केल्ला वळवी, ठोग्या वळवी, तेजला वळवी यांनी यांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस व्ही. जे. एन. टी. प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार, सरचिटणीस मधुकर पाटील, जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी, युवा नेतृत्व रवींद्र वळवी, शहराध्यक्ष नितीन जगताप, सेवादल जिल्हाध्यक्ष रवींद्र जावरे, सोशल मिडीया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे, ओबीसी सेल जिल्हा समन्वयक नीलेश चौधरी, शहर उपाध्यक्ष पंकज पाटील, उपाध्यक्ष राजा ठाकरे, सोशल मिडीया तालुकाध्यक्ष प्रतीक पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT