Shyamkant Saner, Rahul Manik inspecting the preparations for MP Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra at Appasaheb Maidan. esakal
उत्तर महाराष्ट्र

Bharat Jodo Nyay Yatra : दोंडाईचामध्ये भारत जोडो यात्रेची तयारी पूर्ण

Bharat Jodo Nyay Yatra : खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शहरात दाखल होत आहे. यात्रेनिमित्त येथील अप्पासाहेब मैदानावर यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Bharat Jodo Nyay Yatra : खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शहरात दाखल होत आहे. यात्रेनिमित्त येथील अप्पासाहेब मैदानावर यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी (ता.१२) सायंकाळी चारला राहुल गांधी यांचे नंदुरबार चौफुलीवर स्वागत करण्यात येईल. त्यानंतर रात्री मैदानावर यात्रेचा मुक्काम असेल. (Dhule Preparations for Bharat Jodo Yatra completed in Dondaicha)

बुधवारी (ता. १३) सकाळी साडेसातला शहरातील निर्मल चौकापासून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होईल. शहरातील प्रमुख मार्गावरून यात्रा पुढे जाईल अशी माहिती काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांनी दिली.

दरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. सनेर यांच्यासह पदाधिकारी यांनी यात्रेच्या तयारीची पाहणी केली. यावेळी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तयारीची पाहणी केली.

यावेळी युवक प्रदेश सरचिटणीस राहुल माणिक, वसंत कोळी, कल्लु पठाण, हेमराज पाटील, हुसेन बोहरी, मुन्ना खाटीक, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शाना सोनवणे, शैलेश सोनार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane: मध्यरात्रीचे १ वाजून १९ मनिटे... निलेश राणेंनी उघड केलं BJP चं पडद्यामागंचं राजकारण; थरार कॅमेरात कैद! पैसा, नेते अन् गाडी

Chandrashekhar Bawankule : महायुतीत मनभेद नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

Maharashtra Weather Update : महाराष्ट्र अधिकच गारठणार ! पुढील ३ महिने कडाक्याची थंडी, हवामान विभागाचा अंदाज

“पुण्याचा वडापाव बेस्ट!” धनुषचा व्हिडिओ व्हायरल; चवीचं कौतुक करत म्हणाला...

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत EVM मशीनमध्ये बिघड

SCROLL FOR NEXT