market committee election
market committee election esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Bazar Samiti : नंदुरबार बाजार समिती सभापती, उपसभापतींची उद्या निवड

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी गुरुवारी (ता. १८) बैठक बोलविण्यात आलेली आहे. बाजार समितीच्या सभागृहात सकाळी अकराला निवड प्रक्रिया पार पडणार आहे. (Election of Nandurbar Bazar Committee Chairman Deputy Chairman will be on 18 may news)

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. १८ पैकी १७ जागांवर उमेदवार निवडून आले तर हमाल मापाडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवाराने पाठिंबा दिल्याने शिवसेनेत ( शिंदे गट)सध्या उत्साहाचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील सर्वच ६ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर आता नंदुरबारच्या निवड प्रक्रियेकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर यांची नेमणूक केली आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी नंदुरबारची कृषी उत्पन्न बाजार समिती समजली जात असल्याने सभापती, उपसभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT