Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : शेतातून 6 लाखांचा गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : नटवाडे (ता. शिरपूर) येथील भुईमुगाच्या शेतात जोपासलेली गांजाची झाडे शहर पोलिसांनी उपटून काढली. २ मेस सायंकाळी केलेल्या या कारवाईत दोन क्विंटलपेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला. (From farm in Natwade Shirpur Ganja worth 6 lakh seized dhule crime news)

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. एस. आगरकर यांना नटवाडे येथे गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी शोधपथकासह कारवाईसाठी नटवाडे येथे धाव घेतली. सुळे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या भुईमुगाच्या शेतात आणि बांधावर गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ती उपटून काढली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांचे वजन दोन क्विंटल ९१ किलो ३० ग्रॅम भरले. बाजारभावानुसार या मुद्देमालाची एकूण किंमत पाच लाख ८२ हजार रुपये आहे. शेतमालक हरचंद जोगी पावरा (रा. नटवाडे) याच्याविरोधात गांजाची लागवड केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्याच्या शोधपथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT