Garbage heap in the market esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : धडगांव नगरपंचायतमध्ये दुकानाच्या समोरच कचऱ्याचा ढीग!

सकाळ वृत्तसेवा

सिसा : धडगाव येथील बाजारात कचराचा ढीग तीन दिवसांपासून पडून आहे. यामुळे दुर्गंधी पसरत आहे. धडगाव येथील पंचायत समितीच्या गेटसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये हॉटेल, चहाची दुकानांसह इतर दुकाने आहेत. (Garbage in front of shops in Dhadgaon market nandurbar news)

मात्र, काहीही विचार न करता नगरपंचायतीने त्याठिकाणी कचराचा ढीग करून ठेवला आहे. या कचराच्या ढीगाची तत्काळ विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी परिसरातील दुकानदारांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget 2026: अजित पवारांनी अर्थसंकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, पण दुर्दैवाने ही जबाबदारी माझ्यावर आली - देवेंद्र फडणवीस

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीप ऑन फायर! पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला दिले ३ धक्के; पाहा Video

Shegaon Temple: राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शेगावातील श्रींचे मंदिर भक्तांसाठी राहणार बंद; सुरक्षेच्या दृष्टीकोणातून खबरदारी!

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

SCROLL FOR NEXT