Sugar Cane news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : शासन आपल्या दारी मोहीम; ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासन आपल्या दारी अभियानांतर्गत ऊसतोड कामगारांना ओळखपत्रवाटप करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी कळविले आहे.

राज्यातील ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करून त्यांचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊसतोडणी व्यवसायातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ओळखपत्र प्रदान करण्यासंदर्भात नियमावली निश्चित केली आहे. (Government campaign at your door Yojna Sugarcane workers will get identity card Nandurbar News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांना आवाहन करण्यात येते, की जे ऊसतोड कामगार मागील तीन वर्षे किंवा जास्त कालावधीपासून ऊसतोडणीचे काम करीत आहेत व जे इतर नियमांची पूर्तता करीत आहेत त्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करून नोंदणी करून विहित नमुन्यात ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे,

जेणेकरून भविष्यात या कामगारांकरिता शासनाच्या येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेणे सोयीचे होईल, असे आवाहनही नांदगावकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: सोनं-चांदीचे भाव कोसळले! 2 दिवसांत सोनं 51,000 रुपयांनी स्वस्त; 10 महिन्यांत सर्वात स्वस्त दर, पाहा ताजा भाव

वाल्मिक कराडच्या मुलासह तिघांविरोधात गुन्हा दाखल, महिलेला मारहाणीचा आरोप; विनयभंगासह POCSO कलमाअंतर्गत गुन्हा

'मी मुलीसह घर सोडून निघालेले, तो बघत बसलेला! अरुण कदम यांच्या पत्नीचा खुलासा; म्हणाल्या- त्याला आईसोबत राहायचं होतं...

Marathi News Live Updates : दक्षिण रायगडमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू, अर्धा पावसाळा कोरडा गेल्यानंतर पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना दिलासा

Solapur News: दररोज १६२ रुपये कमाई असलेल्यांनाच रेशनधान्य; ग्रामीण लाभार्थींसाठी १२१ रुपयांची अट, निकषामुळे ५३ हजार लाभार्थी अपात्र

SCROLL FOR NEXT