This is how we do social service when we grow up! 
उत्तर महाराष्ट्र

आम्ही मोठे होऊ तेव्हा अशीच समाजसेवा करू!

सकाळ वृत्तसेवा

सोनगीरः "आम्ही शिकून जेव्हा मोठे होऊ तेव्हा आपल्या "एबीएफ' ग्रुपचा आदर्श घेऊन अशाच पद्धतीने समाजाची सेवा करू', या चौथीच्या विद्यार्थिनीचे उद्गार ऐकून उपस्थित भावविभोर झाले.

येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक विद्यार्थी दारिद्य्ररेषेखालील आहेत. त्यांना दोन वेळेचे जेवणही जेमतेम मिळते. तिथे सर्व शैक्षणिक साहित्य असणे अशक्य आहे. या पार्श्वभूमीवर येथील एबीएफ ग्रुपने प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले, त्यावेळी एका विद्यार्थिनीने एबीएफ ग्रुपच्या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले.

एबीएफ ग्रुपचे सदस्यही फारसे श्रीमंत नाहीत. पण त्यांचे हृदय विशाल असून, पदरमोड करून कोणतीही अपेक्षा न ठेवता सदस्य नियमित सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे हास्य फुलले.

केंद्रप्रमुख रवींद्र खैरनार, मुख्याध्यापिका रेखा पाटील, शिक्षिका विजया पाटील, मुख्याध्यापिका साळुंके, शिक्षिका अनिता देसले, श्रीमती पुराणिक, देशपांडे मॅडम, मुख्याध्यापिका स्मिता बागूल, आशा एंडाईत, ज्योती भामरे, ग्रुपचे पराग देशमुख, नितीन निझर, अमित बागूल, सचिन गवळी, संदीप कासार, राजेश बागूल, मनोज गोल्हार, जितेंद्र बागूल, भूषण कासार, ज्ञानेश्वर महाजन, अशोक माळी, मनोहर धनगर, किशोर पावनकर, संदीप गुजर, अंकित कासार, पराग कासार, योगेश सोनवणे, प्रसाद जैन, सुनील पाटील, सचिन पाटील, दीपक माळी, भूषण बागूल, हेमंत कासार, पराग सोनार, राकेश जाधव, शैलेश चौधरी, सागर पटेल, अमोल बागूल, प्रवीण बागूल, रविराज माळी, रजनीश पाटील, भरत महाजन, कैलास बागूल, कमलेश पाटील आदी उपस्थित होते. शिक्षक महेश ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

Kolhapur Muncipal : मनपा निवडणूक आचारसंहिता लागू होताच कारवाई; कोल्हापुरात इच्छुकांचे फलक हटवले

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

SCROLL FOR NEXT