Tehsildar Dnyaneshwar Sapkale, Revenue Board Officer Nilesh More and officials and staff of Bharari team during panchnama of the site as there is illegal sand mining and transportation from Burai riverbed. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : दरखेडा येथील अवैध वाळू उत्खनन; तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : दरखेडा (ता. शिंदखेडा) येथील बुराई नदीपात्रातातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची तक्रार बाभुळदे ग्रामपंचायतीने केल्यानंतर शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी ११ जणांना २६ कोटी ७४ लाख ७९ हजार ८५० रुपयांची दंडाची नोटीस मंगळवारी (ता. २१) देण्यात आली.(Illegal sand mining in Darkheda dhule crime news)

दरखेडा येथील बुराई नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची तक्रार बाभुळदे ग्रामपंचायतीने तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्याकडे केल्यानंतर स्थळ पंचनाम्यानंतर दरखेडा ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी एक हजार ९०.९० ब्रास अशी प्रत्येकी दोन कोटी ४३ लाख १६ हजार ३५० रुपयांची ११ जणांना २६ कोटी ७४ लाख ७९ हजार ८५० रुपये दंडाची नोटीस देण्यात आली. नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत उत्तर द्यावे लागणार आहे.

यांना दिली नोटीस

दरखेडा येथील गणेश गंगाराम पवार, दीपक रमेश पवार, गोपाल विक्रम पवार, अरुण नारायण पवार, साहेबराव बन्सीलाल पवार, विनोद बन्सीलाल पवार, भोगराज गणेश पवार, वैभव कैलास पवार, नितीन शांतिलाल पवार, विजय अर्जुन पवार व राहुल रामराव पवार यांना नोटीस देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT