uday samant esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : उद्योगमंत्री उदय सामंत उद्या नंदुरबार दौऱ्यावर

प्रतीक जोशी

Nandurbar News : उद्योगमंत्री उदय सामंत शुक्रवारी (ता. २०) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.(Industries Minister Uday Samant is coming in district nandurbar news )

शुक्रवारी सकाळी अकराला श्री. सामंत नवापूर येथे जनरल पॉलिफिल्म, एमआयडीसीचे भूमिपूजन करतील. साडेअकराला त्याच ठिकाणी जिल्हा मओविम व उद्योग विभागाचा आढावा घेतील. यावेळी टेक्सटाईल इंडस्ट्रिअल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील.

दुपारी बाराला नवापूर येथून मोटारीने प्रयाण करतील. नंदुरबार येथे एकला आगमन व जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‍घाटन श्री. सामंत यांच्या हस्ते होणार आहे. दीड ते दोनपर्यंत राखीव. दोनला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात लोकप्रतिनिधी, शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

कार्यक्रमांना जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, किरसिंग वसावे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT