जळगाव - अनुभूती स्कूलच्या स्थापनादिनी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान तबल्याची जुगलबंदी सादर करताना विद्यार्थी.
जळगाव - अनुभूती स्कूलच्या स्थापनादिनी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान तबल्याची जुगलबंदी सादर करताना विद्यार्थी. 
उत्तर महाराष्ट्र

माजी विद्यार्थ्याचा ‘यंग आंतरप्रिन्युअर’ने गौरव

सकाळवृत्तसेवा

जळगाव - ‘अनुभूती’मधील विद्यार्थी नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा उद्यमी असावा, या भवरलाल जैन यांच्या संकल्पनेस मूर्त रूप देणाऱ्या जालन्यातील विद्यार्थी सुदर्शन लाहोटी सामाजिक कार्य करून उद्यमी ठरला आहे. ‘अनुभूती’च्या स्थापनादिनी आज त्याला चित्तरंजन कौल यांच्या हस्ते ‘यंग आंतरप्रिन्युअर’ म्हणून गौरविण्यात आले. या पुरस्काराचा तो पहिला मानकरी ठरला. 

या सोहळ्यास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, कविवर्य ना. धों. महानोर, गिमी फरहाद, अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव, वरिष्ठ शिक्षक मनोज परमार उपस्थित होते. स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध भारतीय संस्कृती, स्वच्छ भारत, पर्यावरणाचा संदेश देत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. 

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
औपचारिक उद्‌घाटनापूर्वी आत्मन जैनसह विद्यार्थ्यांनी तबल्यावर जुगलबंदी सादर केली. पहाडी रागाने तबला वादनाचा समारोप झाला. त्यांना हार्मोनिअमवर आकाश बिसवार तर तबल्यावर स्वतः अम्रितेश मिश्रा यांनी व्होकल साथसंगत केली. ‘आरंभी हे शारदे माँ’ हे सामूहिक गीत गायन झाले. पायोजी मैने राम रतन धन पायो, स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या गीतावर नृत्य सादर करण्यात आले. ‘राजस्थानी लोकनृत्य घुमर घुमे रे..’ ने उपस्थितांची मने जिंकली. 

माजी विद्यार्थिनी आशुली जैन हिने शाळेच्या आठवणी सांगून आपले मनोगत व्यक्त केले. मनोज परमार यांनी प्रास्ताविक केले. १४ डिसेंबरला ‘महाभारताचे सहावे पर्व भीष्मपर्वपासून’ म्हणजे कुरुक्षेत्रात झालेल्या युद्धानंतर काय झाले. हा कार्यक्रम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT