Khandesh Environment Boards celebrate dhulivandan with mentally challenged students dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhulivandan 2023 : खानदेश पर्यावरण मंडळाची मतिमंद विद्यार्थ्यांसोबत धुळवड

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : येथील खानदेश पर्यावरण संरक्षण मंडळातर्फे शहरातील अनाथ व गतिमंद मुलांच्या बालगृहात मंगळवारी (ता. ७) धुळवड साजरी करण्यात आली. (Khandesh Environment Boards celebrate dhulivandan with mentally challenged students dhule news)

कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षवर्धन रंधे अध्यक्षस्थानी होते. मंडळातर्फे दर वर्षी अनाथ व गतिमंद बालकांसोबत धुळवड खेळण्याचा उपक्रम जोपासण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगाचे वितरण करण्यात आले. संगीताच्या तालावर ठेका धरून विद्यार्थ्यांनी धुळवडीचा आनंद लुटला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हेमंत शेटे, कार्याध्यक्ष जितेंद्र शेटे, उपाध्यक्ष सतीश मिस्तरी, सचिव मयूर बोरसे, साई पालखी समितीचे अध्यक्ष राकेश मराठे, हेमंत शिरसाठ, सुदर्शन गोसावी, भरत भोई, नीलेश सोनार, महेश सोनवणे, डिगंबर बोरसे, दर्पण शहा, महेश पवार, युवराज शिरसाठ, राहुल पवार आदी उपस्थित होते.

बालगृहाचे मुख्याध्यापक डी. एम. पाटील, योगेश दाभाडे, काळजीवाहक अरुण बाविस्कर, किशोर पाटील, राहुल गुजर, प्रीतेश भामरे, विकेश चौधरी, धनंजय महाजन यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT