Women of Satpuda dancing in traditional dress at Molgi esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : परंपरागत नृत्याने परिसर दुमदुमला

सकाळ वृत्तसेवा

मोलगी (जि. नंदुरबार) : मोलगीतआदिवासी बांधवांमधील सामाजिक एकतेचे दर्शन पाहायला मिळाले. सर्व आदिवासी समाज आपल्या पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले. सर्व राजकीय पक्षातील राजकारणी व्यक्तींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामाजिक एकतेचे दर्शन घडविले. (locality is filled with traditional dance of satpuda people in molgi Nandurbar Latest Marathi News)

गौरव दिनाची सुरवात मोलगी बैल बाजार येथून करण्यात येऊन ती मुख्य बाजारपेठेतून बिरसा मुंडा चौक वरून माध्यमिक विद्यालयापर्यंतचा मार्ग होता. मोलगी परिसरातून आलेले लहान मोठे आदिवासी बांधवांचा पारंपरिक वेशभूषेत पेहराव आकर्षणाचा विषय ठरत होता.

रॅलीच्या सुरवातीपासून 'जय आदिवासी'जय बिरसा,आमू आखा एक होय'चा जय घोषचा नारा देत आदिवासी बांधव मोलगी येथील माध्यमिक शाळेच्या आवारापर्यंत आपले पारंपरिक वाद्यच्या तालावर नाचत रॅली कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूदान चळवळीतील कार्यकर्ते दौल्याबाबा वळवी होते. समाजासाठी पुढील पिढी समोरील आवाहने या विषयावर चर्चा झाली. जि. प. सदस्य सी. के. पाडवी, रामसिंग वळवी, डॉ. दिलवरसिंग वसावे, मोलगीचे लोक नियुक्त सरपंच मनोज तडवी, दिनकर पाडवी, दिलीप वसावे, करमसिंग पाडवी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT