MPSC Exam Date esakal
उत्तर महाराष्ट्र

MPSC Exam Date: या तारखेला महाराष्ट्र गट ब - क संयुक्त पूर्व परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

MPSC Exam Date : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ रविवारी (ता. ३०) नंदुरबार येथे घेण्यात येणार आहे. (Maharashtra Group B and C Services Combined Pre Examination 2023 conducted by mpsc will be conducted on 30 april Nandurbar news)

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशित केले आहे.

शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, श्रीमती एच. जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, जी. टी. पाटील महाविद्यालय, श्रीमती. डी. आर. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कमला नेहरु कन्या विद्यालय, एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर ज्युनियर कॉलेज, एस. एस. मिशन,

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मराठी उच्च माध्यमिक विद्यालय, एस.एस.मिशन, इंग्रजी उच्च माध्यमिक विद्यालय, पी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ॲग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, यशवंत विद्यालय व ज्युनियर कॉलेज, डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल अशा १४ उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे एका व्यासपीठावर, फडणवीसही राहणार उपस्थित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला, CSKने तुक्का मारला अन् स्टार सापडला; एबी डिव्हिलियर्सने IPL फ्रँचायझीचे टोचले कान

HSRP Number Plate: 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख! HSRP नंबर प्लेटसाठी आजच अर्ज करा

स्टार प्रवाहवरील नशीबवान मालिका आहे 'या' गाजलेल्या सिरियलचा रिमेक ! असं असू शकतं कथानक

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरून वाद! थेट सरकारला 48 तासांची नोटीस, 46 लाख दंड वसूल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT