उत्तर महाराष्ट्र

जळगावच्या शिक्षकाचा औरंगाबादजवळ अपघाती मृत्यू

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः चांदसर (ता. धरणगाव) येथील श्री दत्त हायस्कुलमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले उपशिक्षक दीपक रमेश चव्हाण यांचे फुलब्री (जि.औरंगाबाद) येथे कार अपघातात जागीच मृत्यू झाला. पुणे येथून घरी परतत असताना आज पहाटे सदरची घटना झाली. 
जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात ते वास्तव्यास असून, मुळचे कानळदा (ता. जळगाव) येथील रहिवासी आहेत. जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्री दत्त हायस्कुल चांदसर येथे गेल्या अनेक वर्षांपासून उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुणे येथे मुलाच्या ऍडमिशनसाठी गेले होते. ऍडमिशन घेवून घरी परतत असताना फुलंब्री (जि. औरंगाबाद) येथे पहाटेच्या सुमारास कारचा अपघात झाला. यात दीपक चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चौघे जखमी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT