deid  esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळे : ट्रकच्या धडकेत मायलेक ठार

सचिन पाटील.

शिरपूर (जि. धुळे) : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात (Accident) मायलेक चिरडून ठार (Death) झाले. हा अपघात रविवारी (ता.५) दुपारी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सावळदे (ता.शिरपूर) जवळ घडला. (mother son killed in truck accident Dhule Accident news)

मध्यप्रदेश राज्यातील कुंडीया (ता.वरला) येथील रहिवासी राला खुमाण गोथरे हे त्यांच्या कुटूंबासह उमराणा (ता. मालेगाव) येथे मजुरी करतात. रविवारी दुचाकी (एम.पी ४६, एमएस ९९९६) वर पत्नी राधा (२७) व मुलगा आदित्य यांना घेऊन ते कुंडीया येथे जाण्यासाठी निघाले. महामार्गावर धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकने (एम.पी.०७, एचबी ४६५२) ने त्यांना धडक दिली. रस्त्यावर पडलेल्या राधा व आदित्य गुथरे यांच्या शरीरावरुन ट्रक गेल्याने आदित्य जागीच ठार झाला तर धुळे येथे उपचारासाठी नेतांना राधा गुथरे यांचे निधन झाले. सावळदे येथील सचिन राजपूत व सहकाऱ्यांनी मदतकार्य केले. शहर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

Jewali Burglary: जेवळीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ! ५ ते ६ घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास; गावात भीतीचे वातावरण

Laxman Hake: आरक्षणावरून पुन्हा रणकंदन; हाकेंचा भुजबळांना थेट सवाल!

SCROLL FOR NEXT