burglary News esakal
नाशिक

Burglary Case : घर फोडून 15 तोळे सोन्याचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : वडाळा नाका रेणुका नगर येथील इक्बाल शेख यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागिने अज्ञात संशयितांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.१६) उघडकीस आली. (15 tola gold jewellery Burglary after breaking into house Nashik Crime Latest Marathi News)

मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इक्बाल शेख बुधवारी (ता. १४) कुटुंबीयांसह अकोला येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात संशयितांनी घराचे कुलूप तोडून १५ तोळे सोन्याचे दागिने चोरी केले.

घरातील अन्य कुठलेही सामान किंवा रोख रक्कम चोरी न करता केवळ सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई नाका पोलिसांना घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर पोलिस विभागाच्या न्यायवैद्यक विभागाच्या पथकाने देखील घटनास्थळी भेट देत तेथील नमुने घेतले. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT