crime esakal
नाशिक

Nashik Crime News : घर फोडून 19 तोळे सोने लंपास

सातपूर कॉलनीत चोरट्यांनी घरात ठेवलेले १९ तोळे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सातपूर कॉलनीत चोरट्यांनी घरात ठेवलेले १९ तोळे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेले आहेत. माहिती मिळताच सातपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत श्वान पथकासह घटनास्थळावरून पुरावे सापडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. (19 tola of gold stolen by breaking into a house nashik crime news)

रमेश नामदेव महाले यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी केली. संपूर्ण कुटुंब गावाला गेले होते. याचदरम्यान १९ तोळे सोन्या-चांदीचे दागिने व यासोबतच घरातील कपाटात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली आहे.

याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सातपूर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT