Accident news esakal
नाशिक

Nashik News : दुचाकी अपघातात 2 गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

सोग्रस (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथील मुंबई- आग्रा महामार्गावर रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकी अपघातात दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. (2 seriously injured in two wheeler accident Nashik News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

अजय धनंजय अहिरे (वय २७) आणि विनोद बबन मोरे (वय ३३, दोघेही रा. खडकजांब, ता. चांदवड) हे काम आटोपून शुक्रवारी (ता. १६) रात्री अकराच्या सुमारास चांदवड येथून दुचाकीने (क्र. एमएच- १५- एचएन- ६१८४) खडकजांबला येत होते. हॉटेल सूर्योदयजवळ ते आले असता भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.

त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात वडाळीभोई पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. पी. दोडे व श्री. माळी तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT