Late Deepak Mitke & Tushar Ugale  esakal
नाशिक

भाटगाव येथील 2 तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

प्रमोद पाटील

चिचोंडी (जि. नाशिक) : रायते (ता.येवला) येथे अगस्ती नदीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेले महाविद्यालयीन दोन तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत झाले. (2 youths from Bhatgaon died due to drowning Nashik Latest Marathi News)

भाटगाव (ता.येवला) येथील दीपक मिटके (वय १८) हा १२ वीत शिक्षण घेणारा तरुण व डिग्रीचे शिक्षण घेण्यासाठी मांडवड (ता.नांदगाव) येथील आतेभाऊ तुषार उगले हे दोघेही पाण्यात बुडुन मृत झाले. दरम्यान स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT