Rain Update News esakal
नाशिक

Rain Update : नाशिकमध्ये 21 mm पावसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पहाटेपासून शहर व परिसरात संततधार सुरु आहे. सकाळी साडेआठ ते साडेपाच पर्यत शहरात २०.३ मि.मी.पावसाची नोंद झाली. उद्याही पावसाचा अंदाज असून जोर कमी राहील, असा अंदाज आहे. संततधार पावसासोबत जिल्ह्यातील गंगापूर, पालखेड, दारणा, गिरणा यासह सगळ्याच धरण समुहातूनही विसर्ग सुरू आहे. (21 mm of rain recorded in Nashik Rain Update Latest Marathi News)

शहर- जिल्ह्यात काल (ता.१५) पासून तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला त्यानुसार काल मध्यरात्री पासून शहर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील सगळ्‍यात धरणात ९८ टक्केहून अधिक धरणसाठा झालेला असताना अजूनही पावसाचा जोर कायमच आहे. गुरुवारी रात्री नऊपासून सुरू असलेला विसर्ग आज सायंकाळी पाचपर्यंत कायम होता.

सायंकाळी सहानंतर गंगापूर धरणातील १,६०८ विसर्ग करण्यात आला. या शिवाय दारणा १०, ५६२, मुकणे १,४८६, कडवा ७, ६३२, वालदेवी ४०७, आळंदी ४४६, भोजापूर २,८००, नांदूरमध्यमेश्वर ३८,३४५, पालखेड समूहातून ६,८२४ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. चणकापूर धरणातून गिरणा नदीद्वारे ६,६०९ क्यूसेक, कादवा ५९४ तर हरणबारी ६,२२१, पुनंद ४,९२२ विसर्ग सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT