melghat birds esakal
नाशिक

Melghat Bird Survey : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पहिल्या पक्षीगणनेमध्ये 210 प्रजातींची नोंद!

आनंद बोरा

नाशिक : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पहिल्या पक्षीगणनेत पक्ष्यांच्या २१० प्रजातींची नोंद झाली आहे. मेळघाटच्या यादीत यापूर्वी समाविष्ट नसलेल्या सुमारे दहा प्रजातींचे पक्षी पहिल्यांदा नोंदविण्यात आले आहेत. (210 species recorded in first bird survey in Melghat Tiger Reserve nashik news)

त्यामुळे मेळघाटातील पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या तीनशेहून अधिक झाली आहे.

पक्षीगणना मोहिमेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, पश्‍चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व जम्मू-काश्मीर आदी दहा राज्यांतील एकूण ६० पक्षी अभ्यासक सहभागी झाले होते.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

अकोट वन्यजीव विभागातील शहानूर इथून पक्षीगणनेला सुरवात झाली. प्रत्येकी दोन निरीक्षक याप्रमाणे ३० पथके मेळघाटातील चार विभागांत विविध ठिकाणी रवाना झाली.

यापूर्वी नोंद झालेल्या २९४ पक्षी प्रजातीपैकी सुमारे २१३ या अभ्यासातून या पक्ष्यांची संख्या व काही पक्षी प्रजातींची सद्यःस्थिती समजण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी कलाकारांची ठाकरेंच्या मेळाव्याला मोठी हजेरी – कोण कोण आले आहे?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT