corona Update Google
नाशिक

नाशिक जिल्‍ह्यात आज 128 रुग्‍णांची कोरोनावर मात

अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्‍हा दोनशेहून अधिक राहत आहे. शुक्रवारी (ता.२५) जिल्‍ह्यात अडीचशे रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर १२८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तीन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. तर पोर्टलवर ५२ मृत्‍यूंच्‍या नोंदी झाल्‍या. सद्यःस्‍थितीत दोन हजार ५६४ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (250 new corona positive patients reported in nashik district)

शुक्रवारी नाशिक ग्रामीण क्षेत्रात १६० पॉझिटिव्‍ह आढळले. नाशिक महापालिका क्षेत्रात ८३, जिल्‍हा बाहेरील सात रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. मालेगावला एकही कोरोना बाधित आढळला नाही. तीन मृतांपैकी दोन ग्रामीणमधील तर एक नाशिक महापालिका क्षेत्रातील आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार ४०५ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात मालेगावचे सहाशे, नाशिक ग्रामीणमधील ४७८, नाशिक महापालिका क्षेत्रातील ३२७ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५०७ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ४६८ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात एक रुग्‍ण दाखल झाला.

(250 new corona positive patients reported in nashik district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिक महापालिका निवडणुकीत 'एकला चलो' रे! जागावाटपावर भाजपची टाळाटाळ; शिवसेनेची स्वबळाची तयारी सुरू

Gauri Garje Death Case पत्नीनं आत्महत्या केलीय, अनंतनं फोन करून रडत रडत सांगितलं; काय घडलं? पंकजा मुंडेंनी दिली माहिती

IND vs SA, 2nd Test: मुथुसामी-यान्सिनचा टीम इंडियाला दणका, द. आफ्रिकेकडे दुसऱ्या दिवसअखेर मोठी आघाडी

महिन्याभरापूर्वी लग्न, पण महिला दीड महिन्यांची गर्भवती; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण...

दुर्दैवी घटना ! 'अणदूरजवळ अपघातात तीन ठार; अकरा जखमी', खंडाेबाचा नवस फेडण्यासाठी पुण्यातील भाविक निघाले अन्..

SCROLL FOR NEXT