28 lakh stolen from atm in pimpalgaon baswant nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : पिंपळगाव बसवंतला एटीएम फोडून 28 लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पिंपळगाव बसवंत मधून पहाटे एटीएम फोडून २८ लाखाची चोरी झाल्याची माहिती मिळते आहे. (28 lakh stolen from atm in pimpalgaon baswant nashik crime news)

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ही मोठी कांद्याची बाजारपेठ आहे.

या ठिकाणी शनिवारी पहाटेच्या सुमारास साधारण तीन ते चार वाजता चोरट्यांनी येथील चिंचखेड चौफुलीवरील एटीएम फोडून तब्बल २८ लाख रुपये चोरून नेल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चिंचखेड चौफुली हा अत्यंत गजबजलेला परिसर असून या ठिकाणचे एचडीएफसी बँकेचे एटीएम कट्टरच्या साह्याने फोडण्यात आलेले आहे.

महागड्या कारचा वापर करून चोरट्यांनी ही चोरी केल्याची माहिती मिळत असून सदर चार चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT