accidental vehicle esakal
नाशिक

Nashik News: मध्यरात्री 3 वाहनांचा विचित्र अपघात; अपघातग्रस्त गाडीत कोट्यावधी रुपयांच्या नोटांची अफवा?

सकाळ वृत्तसेवा

बातमीदार : विकास बाविस्कर

नाशिक : २८ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एम. एच.01 ए.ई.9810 चा मध्यधुंद चालकाने रात्री साडेअकरा वाजेच्या कामटवाडे गावाजवळून जात असताना गाडीवरील ताबा सुटल्याने समोरील तीन वाहनांना जोरदार धडक दिली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी मात्र सिडको परिसरात रात्री या वाहनामध्ये दोन कोटी रुपयांच्या आसपास रक्कम असल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. (3 vehicle accident at midnight Rumors of crores of rupees notes in accident car Nashik News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

या वाहनातील सापडलेली रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली.

अपघातातली वाहन अंबड पोलीस स्टेशनला आणल्यानंतर या वाहनातील सापडलेली रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर कारवाई करत असताना या सर्व सापडलेल्या नोटा लहान मुलांच्या खेळण्याच्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांसह स्थानिकांनी सुटकेचा विश्वास सोडला.

याबाबत अंबड पोलीस ठाण्यामध्ये मध्यधुंध कार चालक चंद्रकांत अंबादास दाहिजे (वय 34 वर्ष धंदा संदर्भ हॉस्पिटल नाशिक येथे वॉचमन राहणार मिलिंद नगर तिडके कॉलनी मुंबई नाका नाशिक) याच्या विरोधात मध्ये मध्यप्राशन करून गाडी चालवण्याचा व अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास अंबड पोलीस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT