51 feet tall Hindu Swaraj and 3D view of unbroken India esakal
नाशिक

Shiv Jayanti 2023 : इंदिरानगर येथे शिवरायांचा 51 फूट उंच थ्रीडी देखावा

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : रविवारी (ता. १९) साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) इंदिरानगर येथील माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांनी त्यांच्या श्री प्रतिष्ठानतर्फे ५१ फोटो उंच असलेला भव्य थ्री डी देखावा साकारला आहे. (51 feet tall 3D view of Shiva Raya at Indiranagar at occasion of shiv jayanti nashik news)

हा देखावा बघण्यासाठी मोठी गर्दी होण्यास सुरवात झाली आहे. पृथ्वीचा गोल त्यावर चितारलेले अखंड भारत आणि त्यावर तलवार घेऊन उभे असलेल्या छत्रपती शिवरायांची प्रतिमा सर्वांच्या पसंतीला उतरले आहेत.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

खालच्या बाजूला पाठमोऱ्या नरेंद्र मोदींची छबी असून त्यांच्या हातात हिंदवी स्वराज्य असे लिहिलेलं पुस्तक आहे. तर सर्वात तळाला अखंड भारत, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा अशा ओळी लिहिलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT