HIV Couple Marriage esakal
नाशिक

Positive News : HIVसह जीवन जगणारी 7 जोडपी विवाह बंधनात!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक नेटवर्क, प्रेम फाउंडेशन, जिव्हाळा संस्‍था, तुळसाई संस्‍था, राष्‍ट्र सेवादलातर्फे आयोजित या एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या ८ व्या वधूवर परिचय मेळावा हॉली क्रॉस चर्च, त्र्यंबक नाका येथे शनिवारी (ता. १०) झाला. (7 couples living with HIV get married at vadhu var parichay melava nashik Positive News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बोडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्‍हा एड्स नियंत्रक व प्रतिबंधक पथकप्रमुख योगेश परदेशी, एनजीओ फोरमचे सचिव राजू शिरसाट, शासकीय रक्तपेढीचे अशोक शिरसाट, नाशिक नेटवर्कचे महेंद्र मुळे, तुळसाई संस्‍थेच्या शोभा काळे, जिव्हाळा फाउंडेशनचे रमेश साळवे, राष्ट्र सेवादलाचे नितीन मते आदी उपस्‍थित होते. या वधूवर परिचय मेळाव्यासाठी राज्यभरातून शंभराहून अधिक विवाह इच्छुक मुला- मुलींनी प्रत्‍यक्ष सहभाग नोंदवला.

या मेळाव्यात सात विवाह जुळून आले. या वेळी जोडप्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी महेंद्र मुळे, दीपाली नाले, डॉ. प्रभाकर वडजे, डॉ. राजेश साळुंखे, प्रमोद जाधव, यशवंत लकडे, राहुल महाजन, आशा चौधरी, किशोर काळे, राज गमे, प्रमोद भालेराव, रवी पाळदे, सरला मंडलिक, ज्‍योती शिंदे, पद्‌मा जाधव, फादर विनय यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday : आज वर्षाचा शेवटचा दिवस! ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला बँका बंद की सुरू? बँकेत जाण्याआधी हे जाणून घ्या

Kolhapur Political News : घराणेशाहीला विरोध करणाऱ्या महायुतीकडूनच नेत्यांच्या वारसांना प्राधान्य, कोल्हापूरकरांची भूमिका काय?

Latest Marathi News Update : गोरेगाव विधानसभेत शिंदे गटाची बंडखोरी

सख्खे भाऊ, सख्खे व्याही! पाकच्या लष्करप्रमुखांनी लेकीचं लग्न भावाच्या मुलाशी लावून दिलं, लष्कराच्या मुख्यालयात लग्नसोहळा

Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोने, चांदीचा दरात घसरण होणार!, चांदी वाढली सोने दरात घट...

SCROLL FOR NEXT