Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: चांदवडच्या मका व्यापाऱ्याची 7 लाखाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

सोग्रस : चांदवड येथील मका व्यापाऱ्याची सात लाख ६४ हजार ४८८ रुपयाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (7 lakh fraud of maize trader of Chandwad Nashik Crime)

चांदवड बाजार समितीमधील भूषण वसंत हेडा (रा.गुजरात गल्ली, चांदवड) यांची श्री ट्रेडिंग नावाची मका व कांदा खरेदी विक्रीची परवानाधारक फर्म आहे.

दिंडोरीतील एका व्यापाऱ्याने श्री. हेडा यांच्याकडून ७ ते २७ फेब्रुवारी २०२२ च्या दरम्यान १५ लाख ३१ हजार रुपयांचा ७४५ क्विंटल मका खरेदी केला होता.

त्यातील सात लाख ६६ हजार रुपये हेडा यांच्या बँक खात्यात जमा केले. मात्र उर्वरित सात लाख ६४ हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर भूषण हेडा यांनी फसवणूक बाबत पोलिसात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT