Rape News esakal
नाशिक

Nashik Crime: अवघ्या 8 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधम संशयिताला पोलिसांनी केली अटक

अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीला कशाच्या तरी बहाण्याने स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीला कशाच्या तरी बहाण्याने स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश अरुण भामरे (३०, रा. गंगापूर रोड) असे संशयित नराधमाचे नाव आहे. (8 year old girl molested police arrested murder suspect Nashik Crime)

पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता.४) रात्री आठच्या सुमारास सदरची घटना घडली आहे.

एकाच इमारतीमध्ये राहत असल्याने ओळखीच्या असलेल्या संशयित भामरे याने चिमुरडीला कशाच्या तरी बहाण्याने स्वत:च्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. सदरची बाब पीडित चिमुरडीने घरी आल्यानंतर सांगितल्यावर पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

त्यानुसार गंगापूर पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात बलात्कारासह पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोळंके या करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT