woman crying 1.jpg 
नाशिक

पाच जणांची नजर..गर्भवती महिलेवर..भयानक कृत्य!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाच जणांनी केलेल्या मारहाणीत एका महिलेचा गर्भपात झाला. सिन्नर येथील शरद काळे, आदर्श काळे, कैलास काळे, धीरज काळे व परेश गरगाटे यांनी महिला व तिच्या पतीला मारहाण केली. या वेळी महिलेच्या पोटात मारून तिचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला. या वेळी पोटात मार बसल्याने महिलेचा गर्भपात झाला. नाशिक रोड पोलिसांनी विनयभंगासह गर्भपाताला कारणीभूत म्हणून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार 
मोबाईलमध्ये अश्‍लील छायाचित्रे काढून ती छायाचित्रे आईला व भावाला दाखविण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. त्यातून मुलगी गरोदर राहिल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रज्वल मेश्राम (वय 21, रा. अकोट, जि. अकोला) याने पंचवटीतील अल्पवयीन मुलीच्या घरी अश्‍लील छायाचित्रे मोबाईलमध्ये काढून ती तिच्या आईला व भावाला दाखविण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पॉक्‍सो) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT