Damage to vehicles due to accident of three vehicles in Ghorwad Ghat  esakal
नाशिक

Nashik Accident News : 3 वाहनांचा विचित्र अपघात; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील सिन्नर-घोटी राष्ट्रीय महामार्गावरील घोरवड घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. (accident involving three vehicles and two persons were seriously injured in accident nashik news)

या अपघातामुळे काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, यानंतर पोलिसांनी अपघातातील वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर-घोटी राष्ट्रीय महामार्गावरील घोरवड घाटात आज सकाळी 9.25 वाजता आयशर टेम्पो क्रमांक (एमएच-48,सीबी-5503) हा सिन्नरकडून घोटीकडे जात असतांना पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक (एमएच-43, वाय-4602 ) याने सदर आयशर टेम्पोला पाठीमागून जोराची धडक देऊन ओडिसी (एमएच-12,एचडी-5679) या वाहनाला ठोस मारल्याने तिन्ही वाहनांचा विचित्र अपघात झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, या अपघातात आयशर टेम्पोमधील चालक गोपाल यादव (36) रा. जबलपूर उत्तरप्रदेश, आणि ट्रक क्रमांक (एमएच-43, वाय-4602 ) मधील चालक केशव बाळू कावळे (24) रा. बीड हे दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून विश्‍वासघात केला’: बाळासाहेब थोरातांचा आरोप, निवडणुकीनंतर महिलांना दिला धक्का

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांच्या हातात अजिबात टिकत नाही पैसा, नको तिथे अति खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : शिवराज्याभिषेक परवानगीच्या मागणीसाठी तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT