Shivshahi-Bus Shivshahi Bus
नाशिक

शिवशाहीचा अपघात : एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला. तसेच सहा जण गंभीर जखमी झाले. महामार्गावरील तपोवन कॉर्नर येथे ही घटना घडली आहे.

नाशिकमध्ये (Nashik) शिवशाही बस (Shivshahi bus) खांबावर आदळली. झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. ही बस नाशिकहून औरंगाबादकडे जात होती. मात्र, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस उड्डाणपुलाखालील खांबावर आदळली. शिवशाहीचा (Shivshahi Bus) झालेला अपघात हा कामाच्या अती ताणातून झाला नसेल ना, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT