sandarbh seva hospital esakal
नाशिक

Nashik News : भरणा केल्यानंतर ‘संदर्भ’ ची कारवाई टळली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संदर्भ सेवा रुग्णालयाने महापालिकेकडे ८० लाखांच्या थकीत पाणीपट्टीचा भरणा केल्यानंतर रुग्णालयाचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबविण्यात आली. महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी शासकीय कार्यालयांकडे तगादा लावला आहे. (Action of reference avoided after payment Nashik News)

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

शालीमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयाकडे २०१८ पासून एक कोटी ९३ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. नळजोडणी खंडित करण्याची नोटीस बजावल्यानंतर दखल न घेतल्याने पूर्व विभागीय कार्यालयाच्या पथकाने नळजोडणी तोडण्याची कारवाई केली.

त्या वेळी संदर्भ रुग्णालयाने ८० लाख रुपये धनादेशाद्वारे भरण्याची तयारी दाखविली. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने नळजोडणी तोडण्याची कारवाई मागे घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT