Aditya Thackeray esakal
नाशिक

Nashik Aditya Thackeray : आदित्य ठाकरे 22 पासून जिल्हा दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Aditya Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडा नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यात जाऊन भुजबळ विरोधात दंड थोपटल्यानंतर आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे देखील येवल्यात जाऊन भुजबळांविरोधात दंड थोपटणार आहे.

२२ जुलैपासून आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असून कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर येवला मतदार संघात ते सभा घेणार आहेत. (Aditya Thackeray on district tour from 22 july nashik news)

राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष देखील सक्रिय झाले आहे. सत्ताधारी पक्षाकडून शासन आपल्या दारी उपक्रम राबविला जात असताना विरोधी पक्षातील प्रमुख घटक असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मतदार संघ पिंजून काढण्याची भूमिका घेतली आहे.

त्याच अनुषंगाने आदित्य ठाकरे २२ जुलैला नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना कार्यालयात युवा सेनेचा मेळावा होईल, त्यानंतर येवल्यात त्यांची सभा होणार आहे.

याच दरम्यान मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे देखील नाशिक दौऱ्यावर येत आहे, त्यांचा दौरा हा उत्तर महाराष्ट्रासाठी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT