Aditya Thackeray  esakal
नाशिक

Aditya Thackeray | हे सरकार दिल्लीचे आहे की शेतकर्‍यांचे आहे : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

विंचूर (जि. नाशिक) : राज्यात सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांचे आहे की दिल्लीचे हेच कळत नाही. कृषीमंत्री कोण आहे हे कोणी पाहिले नाही. हे गद्दरांचे सरकार आहे. पण, आज गद्दारांचा वाईट काळ सुरू आहे. असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. (Aditya Thackeray statement questioning to cm shinde government nashik political news)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

विंचूर येथे शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार अनिल कदम, जयंत दिंडे, सुनील बागुल, संभाजी पवार, शिवा सुरासे, निवृत्ती जगताप आदी व्यासपीठावर होते.

यावेळी विष्णूनगर येथील राजेश भडांगे, हेमंत घायाळ, आनंदा देसले, एकनाथ जेऊघाले, राजु जेऊघाले आदी युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा श्री. ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, विंचूर शहराध्यक्ष नानासाहेब जेऊघाले, सरपंच सचिन दरेकर, निलेश दरेकर, सद्दाम शेख, ज्ञानेश्‍वर पवार, राजाराम दरेकर, फिरोज मोमीन, आत्माराम दरेकर, किशोर दरेकर, प्रकाश पाटील, गोपीनाथ ठुबे, भैय्यासाहेब देशमुख, प्रवीण सालगुडे, डॉ. सुजित गुंजाळ, विलास कांगणे, निवृत्ती जगताप आदींसह निफाड, येवला तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT