As the first merit list of class 11th was announced on Friday, the queue of students for admission in colleges. esakal
नाशिक

Admission 2022 : अकरावीचे 3 दिवसांत 26 टक्‍के जागांवर प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तीन दिवसांत सहा हजार ८६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. उपलब्‍ध जागांपैकी २५.९४ टक्‍के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दरम्‍यान, सध्याच्‍या वेळापत्रकानुसार शनिवारी (ता.६) पहिल्‍या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीची अखेरची संधी असणार आहे.

यात मुदतवाढ दिली जाते, की वेळापत्रकानुसार दुसऱ्या फेरीची प्रक्रिया राबविली जाते, याकडे लक्ष लागले आहे. (Admission 2022 11th admission in 26 percent seats in 3 days nashik Latest Marathi news)

नाशिक महापालिका क्षेत्रातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयांत झुंबड बघायला मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांसोबत त्‍यांचे पालकही उपस्‍थित राहून, प्रक्रिया पूर्ण करताना धावपळ करत आहेत. पहिली निवडयादी जाहीर झाल्‍यापासून तीन दिवसांत प्रवेश निश्‍चितीची लगबग बघायला मिळत आहे. या फेऱ्यांच्या माध्यमातून २२ हजार ३१४ जागा उपलब्‍ध आहेत.

कोट्याच्‍या ९५८ जागांवर प्रवेश

महापालिका क्षेत्रात कोट्यांतर्गत तीन हजार २०८ जागा उपलब्‍ध आहेत. यापैकी ९५८ जागांवर प्रवेश निश्‍चित झाले आहेत. इनहाउस, अल्‍पसंख्याक व मॅनेजमेंट कोट्याच्‍या जागांचा यात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT