st bus at vani 2.jpg 
नाशिक

तब्बल सात महिन्यानंतर सप्तशृंगी गडवर लालपरी! ग्रामस्थ व भाविकांमध्ये आनंद

दिगंबर पाटोळे

नाशिक / वणी : सात महिन्यांपासून सप्तशृंगी गडावर राज्य परिवहन महामंडळाची बंद असेली बस सेवा सोमवार (ता.२) पासून सुरू झाली असून आदिमायेचे मंदिर भाविकांना अजूनही भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी गडावर लालपरीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ व भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.

सात महिन्यानंतर सप्तशृंगी गडवर लालपरी 

तीन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाने टप्प्याटप्याने बससेवा सुरू केली होती. मात्र सप्तशृंगी गडावर बससेवा सुरू नसल्याने ग्रामस्थ व भाविकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत संदीप बेनके, महेश पाटील, इम्रान शहा, प्रकाश कडवे, निलेश कदम आदींनी कळवण आगार प्रमुख हेमंत पगार यांना निवेदन देत नशिक, कळवण व जिल्ह्यातील इतर आगारातून गडावर बससेवा सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारपासून सप्तशृंगी गडावर बससेवा सुरु करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT