Astrologer Siddheshwar Martkar News esakal
नाशिक

Nashik News : राज्‍यात जून-जुलैमध्ये पुन्हा राजकीय उलथापालथ होणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येत्‍या सप्‍टेंबर महिन्‍यापर्यंत राज्‍यात राजकीयदृष्ट्या अस्‍थिरतेचा काळ आहे. त्‍यातच जून-जुलै महिन्‍यात पुन्‍हा महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असे भाकीत ज्‍योतिषशास्‍त्राचे अभ्यासक सिद्धेश्‍वर मारटकर यांनी वर्तविले आहे.

नाशिक येथे झालेल्‍या राज्‍यस्‍तरीय ज्‍योतिष अधिवेशनानिमित्त आलेल्‍या श्री. मारटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, की ग्रहांच्‍या बदललेल्‍या स्‍थितीनुसार गेल्या सप्‍टेंबरपासून राज्‍यातील राजकीय परिस्थितीत अस्‍थिरता निर्माण झालेली आहे. (Again in June July in state There will be political upheaval Predictions by Astrologer Siddheshwar Maratkar Nashik News)

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

येत्‍या सप्‍टेंबर-ऑक्‍टोबरपर्यंत अस्‍थिरता कायम राहणार आहे. त्‍यातच जून-जुलैमध्ये राज्‍यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्‍यता आहे. राजकीय वर्तुळात अनपेक्षित मैत्री घडलेल्‍या बघायला मिळतील.

राष्ट्रीय राजकारणाविषयी ते म्‍हणाले, की नरेंद्र मोदी वयाचे ७५ वर्षे पूर्ण करत असताना आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या नावाची चर्चा राहील. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नावही पुढे येऊ शकते. आगामी २०२४ मध्ये काँग्रेसच्‍या जागांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे, असेही भाकीत त्‍यांनी वर्तविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT