nashik air service esakal
नाशिक

Nashik News : विमान कंपन्यांचे नाशिककरांना न्यू इयर गिफ्ट!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिवाळी दरम्यान बंद पडलेल्या विमान सेवांमुळे नाराज झालेल्या नाशिककरांना आता विमान कंपन्यांनी न्यू इयर गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सुरु होऊन बंद पडलेल्या काही सेवा पुन्हा सुरू होणार असून इंडिगो या आघाडीच्या कंपनीनेदेखील नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ( Airlines service to start for Nashik people Nashik News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हैदराबाद आणि दिल्ली या दोनच विमान सेवा सुरू आहेत. आता या कंपनीने समर शेड्युलमध्ये अहमदाबाद-गोवाबंगळुरू या आणखी तीन शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर इंडिगो या महत्त्वाच्या विमान कंपनीने नागपूर- हैदराबाद गोवा आणि अहमदाबाद अशा चार शहरांसाठी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

या कंपन्यांनी तसा प्रस्ताव डीजीसीएला सादर केला आहे. स्टार एअर या कंपनीने नाशिक-बेळगाव ही बंद केलेली विमान सेवा फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी बुकिंग सुरू झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Politics : उद्धव ठाकरेंचा सर्वात विश्वासू खासदार देणार धक्का! ओमप्रकाश राजेनिंबाळकर ठाकरे गट सोडणार? धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप

IND vs AFG 2nd ODI: रोहित शर्माच्या खेळण्यावर अनिश्चितता? शुभमनसोबर ओपनर कोण? जाणून घ्या प्लेईंग इलेव्हन

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! शेवटची खोपोली लोकल दोन महिन्यांसाठी रद्द, आठवड्यातून तीन दिवस विशेष ब्लॉक

Latest Marathi News Live Update : पाणीकपातीचे संकट गडद; गंगापूर धरणात केवळ ३३ टक्के पाणीसाठा, आठवड्यातून एक दिवस कपातीची शक्यता

Sanjay Raut : ३ मिनिटांत ४ वेळा साईबाबांची शपथ, राऊतांनी उल्लेख केलेला खासदार कोण? बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT